भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू

muktapane kari namacha avheru

रचनाकार: संत रामदास · अभंग
मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू । तरी तो गव्हारु मुक्त नव्हे उच्चारितो शिव तेथें किती जीव । बापुडे मानव देहधारी रामनाम वाचें रुप अभ्यंतरीं । धन्य तो संसारीं दास म्हणे।