आम्ही अपराधी अपराधी
amhi aparadhi aparadhi
आम्ही अपराधी अपराधी । आम्हां नाही द्ढ बुध्दि माझे अन्याय अगणित ।
amhi aparadhi aparadhi
आम्ही अपराधी अपराधी । आम्हां नाही द्ढ बुध्दि माझे अन्याय अगणित ।
amhi kay kunachen khato to ram amhanla deto bandhile ghumat killyache tat
आम्ही काय कुणाचें खातो तो राम आम्हांला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट नाहीं विहीर आणि मोट ।
amhi dekhili pandhari | sachchidanand pailatirin
आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं ।। भावभक्ति श्रवण मनन । निदिध्यास साक्षात्कारपण ।।
amhi moksha lakshmivant
आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत । भवदरिद्र कैंचें तेथ श्रीपतीचे परिजन ।
indrasi udveg sarvakal manin
ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं । माझे राज्य कोणी घेईना कीं घेईना कीं कोणी बळिया दानव ।
ek upasana dharin |bhakti bhaven tyachi karin
एक उपासना धरीं ।भक्ति भावें त्याची करीं ।। तेणें संशय तुटती । पूर्वगुण पालटती ।।
ek to guru dusara ek sadguru sadgurukrupevachuni na kale dnyanavicharu parakhi nenati dnyani olakhati
एक तो गुरू दुसरा एक सद्गुरू सद्गुरूकृपेवाचुनि न कळे ज्ञानविचारू पारखी नेणती ज्ञानी ओळखती । गुरू केला परि ते नाहीं आत्मप्रचिति म्हणोनि वेगळा सद्गुरू निराळा ।
ek labh sitapati
एक लाभ सीतापती। दुजी संताची संगती लाभ नाहीं यावेगळा।
ek labh sitapati | duji santanchi sangati
एक लाभ सीतापती । दुजी संतांची संगती ।। लाभ नाही यावेगळा ।थोर भक्तीचा जिव्हाळा ।।
ek henanek, anek jen ek | anubhavin dekh svanubhav
एक हेंअनेक, अनेक जें एक । अनुभवीं देख स्वानुभव ।। कोठुनिया जालें कैसे आकारलें । वेदी वर्णियेलें ज्ञानकांडी ।।
ekadan jevitan navhe samadhan
एकदां जेवितां नव्हे समाधान । प्रतिदिनीं अन्न खाणें लागें तैसें निरुपण केलेंचि करावें ।
ekadashi navhe vrat | vaikunthicha mahapanth
एकादशी नव्हे व्रत । वैकुंठीचा महापंथ ।। परी रुव्मांगदाऐसा ।व्हावा निश्चय मानसा ।।
ekikade ahe jan
एकीकडे आहे जन । एकीकडे ते सज्जन पुढें विवेकें वर्तावे ।
aisa kaisa re paramartha
ऐसा कैसा रे परमार्थ । जळो जळो जिणें व्यर्थ युक्ताहार करवेना ।
aisa kon sant jo davi anant
ऐसा कोण संत जो दावी अनंत । संदेहाचा घात करुं जाणे आढळेना जया आपुले पारिखें ।
aisa navhe majha ram
ऐसा नव्हे माझा राम । सकळ जीवांचा विश्राम नव्हे गणेश गणपाळु ।
aisa ha matsar lagalase pathin
ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं । देवा तुझी भेटी केंवि घडे भिन्न उपासना भिन्न संप्रदाव ।
aise atmadnyan udhdari jagasi
ऐसे आत्मज्ञान उध्दरी जगासी। पाहेना तयासी काय करुं सर्व काळ गेला दारिद्रय भोगितां।
olakhatan dnyan olakhi modali
ओळखतां ज्ञान ओळखी मोडली । भेटी हे जोडली आपणासी आपणासी भेटी जाली बहुदिसां ।
kanthat nahin sutat nahin
कंठत नाहीं सुटत नाहीं । पराधीनता भारी शोक सरेना धीर धरेना ।