भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकादशी नव्हे व्रत । वैकुंठीचा महापंथ

ekadashi navhe vrat | vaikunthicha mahapanth

रचनाकार: संत रामदास · अभंग
एकादशी नव्हे व्रत । वैकुंठीचा महापंथ ।। परी रुव्मांगदाऐसा ।व्हावा निश्चय मानसा ।। एकादशीच्या। उपोषणे । विष्णुलोकीं ठाव घेणें ।। रामीरामदास म्हणे । काय प्रत्यक्षा प्रमाण ।।