भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत

amhi moksha lakshmivant

रचनाकार: संत रामदास · अभंग
आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत । भवदरिद्र कैंचें तेथ श्रीपतीचे परिजन । आम्ही स्वानंदसंपन्न समाधान तें सभाग्य । असमाधान तें अभाग्य रामीरामदासीं देव । सख्यासहित स्वानुभव।