भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई येई हनुमंता । माझे अंजनीच्या सुता

yei yei hanumanta | majhe anjanichya suta

रचनाकार: संत रामदास · अभंग
येई येई हनुमंता । माझे अंजनीच्या सुता ।। तुझी पाहतो मी वाट । प्राणसखया मजला भेट ।। तुजवांचोनि मज आतां । कोण संकटीं रक्षिता ।। नको लावूं तूं उशीर । दास बहू चिंतातुर ।।