भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायेभोवती भोंवावें तरी तिने कुरवाळावें

mayebhovati bhonvaven tari tine kuravalaven

रचनाकार: संत रामदास · अभंग
मायेभोवती भोंवावें तरी तिने कुरवाळावें ।। संत एकटा एकला । एकपणाहि मुकला ।। त्यासी माया असोनि नाहीं। ।आपपर नेणें काहीं ।। रामीरामदासी माय । व्याली नाहीं चाटिल काय ।।