भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं

mich brahma aisa abhiman dharin

रचनाकार: संत रामदास · अभंग
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं । जाणावा चतुरीं चोथादेहु चौथे देहीं सर्वसाक्षिणी अवस्था । ऐसी हे व्यवस्था चौदेहांची चौदेहांची गांठी शोधितां। सुटली विवेके तुटली देहबुध्दि देहबुध्दी नाहीं स्वरूपीं पाहतां । चौथा देह आतां कोठें आहे कोठे आहे अहंब्रह्म ऐसा हेत । देहीं देहातीत रामदास