भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मारामेविण। रितें । स्थळ नाहीं अनुसरतें

atmaramevin| riten | sthal nahin anusaraten

रचनाकार: संत रामदास · अभंग
आत्मारामेविण। रितें । स्थळ नाहीं अनुसरतें ।। पाहतां मन बुध्दि लोचन । रामेविण न दिसे आन ।। सवडी नाहीं तीर्थगमना । रामें रुधिलें त्रिभुवन ।। रामदासी। तीर्थभेटी । तीर्थ राम होउनि उठी ।।