भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिसें तें नासेल सर्वत्र जाणती। या बोला व्युत्पत्ति काय काज

disen ten nasel sarvatra janati| ya bola vyutpatti kay kaj

रचनाकार: संत रामदास · अभंग
दिसें तें नासेल सर्वत्र जाणती। या बोला व्युत्पत्ति काय काज ।। काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ।। शाश्वतासी येणें जाणें हें न घडे । आकार न मोडे दास म्हणे ।।