भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्याचे पाय हो नमावें

tyache pay ho namaven

रचनाकार: संत रामदास · अभंग
त्याचे पाय हो नमावें। त्याचें किर्तन ऐकावें दुजियासी सांगे कथा। आपण वर्ते त्याचि पंथा कीर्तनाचें न करी मोल। जैसे अमृताचे बोल सन्मानिता नाहीं सुख। अपमानितां नाहीं दु:ख ऐसा तोचि हरिदास । लटकें न वदे रामदास।