भजनी मालिका
← भजनांकडे परत

जंव तुज आहे देहाचा संबंध

janv tuj ahe dehacha sambandh

रचनाकार: संत रामदास · अभंग
जंव तुज आहे देहाचा संबंध । तंव नव्हे बोध राघवाचा राघवाचा बोध या देहावेगळा। देह कळवळा तेथें नाही नांदतसे सदा जवळी कळेना । कदा आकळेना साधुविण कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण । रामदास खूण सांगतसे।