भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें कां चैतन्य मुसावलें विटेवरी वासांवलें

jen kan chaitanya musavalen vitevari vasanvalen

रचनाकार: संत रामदास · अभंग
जें कां चैतन्य मुसावलें विटेवरी वासांवलें ।। तो हा विठ्ठल उभा राहे । समचरणीं शोभताहे ।। रामीरामदासीं पाहिलें । विठ्ठल आत्मया देखिलें ।।