भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू

janava to sadhu jaya purna bodhu

रचनाकार: संत रामदास · अभंग
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू । भूतांचा विरोधू जेथ नाही कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो । सदा नि:संदेह देहातीत जया नाही क्रोध जया नाही खेद । जया नाही बोध कांचनाचा रामदास म्हणे साधूची लक्षणें । अति सुलक्षणें अभ्यासावी।