भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्था जाती देखोवेखी। तेथे कैसी होतें पाखी

tirtha jati dekhovekhi| tethe kaisi hoten pakhi

रचनाकार: संत रामदास · अभंग
तीर्था जाती देखोवेखी। तेथे कैसी होतें पाखी ।। पाप – गेलें पुण्य जालें । कैसे प्रत्ययासी आलें ।। दोषापासूनि सूटला । प्राणी मुक्त कैसा जाला ।। म्हणती जाऊ वैकुंठासी । कैसें येते प्रत्ययासी।। रामदास म्हणे हित । कैसें जाहलें। स्वहित ।।