द्विज म्हणे जातां मनीं । कैसा भेटे चक्रपाणी
dvij mhane jatan manin | kaisa bhete chakrapani
द्विज म्हणे जातां मनीं । कैसा भेटे चक्रपाणी ॥१॥ काय होईल न कळे । म्हणोनि ह्रदयीं कळवळे ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
dvij mhane jatan manin | kaisa bhete chakrapani
द्विज म्हणे जातां मनीं । कैसा भेटे चक्रपाणी ॥१॥ काय होईल न कळे । म्हणोनि ह्रदयीं कळवळे ॥२॥
dhanivari dhyan karin kanre mana | ya sukh nidhana vithobachya
धणीवरी ध्यान करीं कांरे मना । या सुख निधाना विठोबाच्या ॥१॥ पंढरीये-तैसें सुख आहे त्याचे पायीं । अनुसरोनि राहीं एकवेळ ॥२॥
dhanamanabalen nathavisi deva | mrutyukalin tevhan kon ahe
धनमानबळें नाठविसी देवा । मृत्युकाळीं तेव्हां कोण आहे ॥१॥ यमाचे यमदंड बैसतील माथां । तेव्हां तुज रक्षिता कोण आहे ॥२॥
dhana jat gharin nitya ubha hari | ekanatha gharin dho-taren dhut
धना जाट घरीं नित्य उभा हरी । एकनाथा घरीं धो-तरें धूत ॥१॥ कबीराची पांजणी करी चक्रपाणी । जनीसवें शेणी वेचूं लागे ॥२॥
dhaniyachen padape gela | jiv jiven jiv jhala
धनियाचें पडपे गेला । जीव जिवें जीव झाला ॥१॥ देहीं देह हारपले । गेह गेहातीत झालें ॥२॥
dhanya amuchen bhagya parabrahma sangen | sahitya svaangen karitase
धन्य आमुचें भाग्य परब्रह्म संगें । साहित्य स्वआंगें करितसे ॥१॥ नाशिवंत देह जाईल कीं अंतीं । नीचाची संगति कोण काज ॥२॥
dhanya alankapuri shivapith shivachen | agasti rushichem purvasthal
धन्य आळंकापुरी शिवपीठ शिवाचें । अगस्ति ऋषीचेम पूर्वस्थळ ॥१॥ त्रिवर्गीं म्हणितलें जाताम जातां हरी । आम्हां कौंडण्यपुरीं आज्ञा द्यावी ॥२॥
dhanya indrayani pimpalacha par | dhanya dnyaneshvar punyabhumi
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥ धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
dhanya karheche patharin | indranil parvat mahagiri
धन्य कर्हेचे पाठारीं । इंद्रनीळ पर्वत महागिरी । जैसें आळंकापुरीं । तैसें पुण्यक्षेत्र हें ॥१॥
dhanya kalatra may | sarva jodi tujhe pay
धन्य कलत्र माय । सर्व जोडी तुझे पाय ॥१॥ सखा तुज वीण पाहीं । दुजा कोणी मज नाहीं ॥२॥
dhanya gokul mahitalin mandal | sukhavalen brahma jethen jhalen sagun
धन्य गोकुळ महीतळीं मंडळ । सुखावलें ब्रह्म जेथें झालें सगुण ॥१॥ काय न कळे आवडी त्याचा भाव । सुख नेलें रे गोवळीं ह्मणती देव ॥२॥
dhanya te pandhari dhanya pandharinath | tenen ho patit uddharile
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥ धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥
dhanya te sansarin pavitra te vani | akhand uchcharani ramanam
धन्य ते संसारीं पवित्र ते वाणी । अखंड उच्चारणी रामनाम ॥१॥ तयांचीच एक सरली येरझार । उतरले पार भव-नदी ॥२॥
dhanya tya gopika dhanya tyanchya gaya | dhanya mahi maya brahma hmane
धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गया । धन्य मही माया ब्रह्मा ह्मणे ॥१॥ विश्वात्मा जो हरी क्रीडे या वनांत । तृणादि समस्त धन्य धन्य ॥२॥
dhanya dhanya jyache charanin gangaogh jhala | mastakin dharila umakanten
धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥ धुंडितां ते पाय शिणला तो ब्रम्हा । बोल ठेवी कर्मा आपुलिल्या ॥२॥
dhanya dhanya sadhu dartati bhutalin | je kan bhalimbholin taravaya
धन्य धन्य साधु दर्तति भूतळीं । जे कां भाळींभोळीं तारावया ॥१॥ जयाच्या दर्शनें पातकाई धुणी । होय तो सज्जनीं मान्य सदा ॥२॥
dhanya pandhariche sakalahi jan | jihin sakhya kelen jan vithathalapayin
धन्य पंढरीचे सकळही जन । जिहीं सख्य केलें जाण विठठलपायीं ॥१॥ विठठल ह ध्यानीं विठठल हा मनीं । विठठल चिंतनीं रात्रंदिवस ॥२॥
dhanya punyabhumi alandi hen ganv | daivatachen nanv siddheshvar
धन्य पुण्यभूमि आळंदी हें गांव । दैवताचें नांव सिद्धेश्वर ॥१॥ चौर्यांशीं सिद्धींचा सिद्धभेटी मेळा । तो सुखसोहळा काय सांगूं ॥२॥
dhanya hi yamuna dhanya hen gokul | vrukshadi sakal dhanya dhanya
धन्य ही यमुना धन्य हें गोकुळ । वृक्षादि सकळ धन्य धन्य ॥१॥ धन्य ह्या गोपिका धन्य हे गोपाळ । पक्षादि सकळ धन्य धन्य ॥२॥
dhara sataracha ho mela | karakhana jhala gola
धरा सतराचा हो मेळा । कारखाना झाला गोळा । वाजविती आपुल्या कळा । प्रेमबळा आनंदें ॥१॥