भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य कलत्र माय । सर्व जोडी तुझे पाय

dhanya kalatra may | sarva jodi tujhe pay

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य कलत्र माय । सर्व जोडी तुझे पाय ॥१॥ सखा तुज वीण पाहीं । दुजा कोणी मज नाहीं ॥२॥ माझी न करावी सांडणी । म्हणे तुझी दासी जनी ॥३॥