देव आपण नाटक । भक्तां दाखवी वैकुंठ
dev apan natak | bhaktan dakhavi vaikunth
देव आपण नाटक । भक्तां दाखवी वैकुंठ ॥१॥ देव आपण संसारें । होसी भक्तांचा साहकारी ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
dev apan natak | bhaktan dakhavi vaikunth
देव आपण नाटक । भक्तां दाखवी वैकुंठ ॥१॥ देव आपण संसारें । होसी भक्तांचा साहकारी ॥२॥
dev kalavalale chittin | tyasi mayechi sammati
देव कळवळले चित्तीं । त्यासी मायेची संमती ॥१॥ मायबापांचा त्या लळा । नामा घेईना कां आळा ॥२॥
dev kshirabdhisi alo ho sakal | karuni nishchal manamaji
देव क्षिराब्धिसी आलो हो सकळ । करूनि निश्चळ मनामाजी ॥१॥ प्राणायाम मुद्रा लावूनि अंतरीं । इंद्रादि श्रीहरि चिंतूनियां ॥२॥
dev khate dev pite | devavari mi nijaten
देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥ देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥
dev guj sange pandharisi yare | premen chittin ghyare nam majhen
देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें ॥१॥ काया वाचा मन दृढ धरा जीवीं । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥
dev jala nama nama jala dev | gonaicha bhav pahavaya
देव जाला नामा नामा जाला देव । गोणाईचा भाव पाहावया ॥१॥ हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ॥२॥
dev tarak tarak | dev dushtankshi marak
देव तारक तारक । देव दुष्टांक्षी मारक ॥१॥ गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
dev dagadacha bhakta ha mavecha | sandeh doghancha phite kaisa
देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥
dev dayanidhi bhaktancha kaivari | namamatren tari sarvanlagin
देव दयानिधि भक्तांचा कैवारी । नाममात्रें तारी सर्वांलागीं ॥१॥ तया देवराया गावें हो आवडी । लागे मनीं गोडी सर्वकाळ ॥२॥
dev dakhavi asa nahin guru | jethen jay tethen dagad shenduru
देव दाखवी असा नाहीं गुरु । जेथें जाय तेथें दगड शेंदुरु ॥१॥ देव दगडाचा बोलेल कैंचा । कोणे काळीं त्यास फुटेल वाचा ॥२॥
dev dekhila dekhila | namen olakhuni thevila
देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥ तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥
dev nivrutti yanni dharile donhi kar | jato dnyaneshvar samadhisi
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥ नदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जनवन कलवलें ॥२॥
dev bhaktancha ankit | kamen tyachin sada karit
देव भक्तांचा अंकित । कामें त्याचीं सदा करित ॥१॥ त्याचें पडों नेदी उण । होय रक्षिता आपण ॥२॥
dev bhavacha lampat | soduni ala ho vaikunth
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥ पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥
dev mhane ase athaval phar | lage ushir samadhisi
देव म्हणे असे आठवाल फार । लागे उशीर समाधीसी ॥१॥ रुक्माबाई म्हणे याजलागी जाण । ब्रह्मीं ब्रह्म खूण मेळविली ॥२॥
dev mhane namaya | aiken yethen chitta deuniyan
देव म्हणे नामया । ऐकें येथें चित्त देउनियां । एक एक तीर्थ सांगावया । हें तों पुराणीं असे ॥१॥धृ०॥
dev mhane namaya brahmakshetra adi | yethenchi samadhi dnyanadeva
देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंचि समाधि ज्ञानदेवा ॥१॥ चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले तें नेमून मुनिजन ॥२॥
dev mhane namya pahe | dnyanadev minch ahe
देव म्हणे नाम्या पाहे । ज्ञानदेव मींच आहे ॥१॥ तो आणि मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥
dev mhane namya margashirsha gadha | javen sasavada utsavasi
देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावें सासवडा उत्सवासी ॥१॥ सोपानासी आम्हीं दिधलें वचन । चला अवघेजण समुदाय ॥२॥
dev mhane namya visoba khecharasi | sharan tayasi javen vegin
देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं ॥१॥ इतुकें ऐकोनि नमियेलें देवा । चालयेलाअ तेव्हां विसोबापाशीं ॥२॥