भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला

dev dekhila dekhila | namen olakhuni thevila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥ तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥ जनी म्हणे पूर्ण काम । विठ्ठा देवाचा विश्रास ॥३॥