आम्हीं कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी
amhin kirtan kulavadi | anik nahin udim jodi
आम्हीं कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी ॥१॥ वाचा पिकली पिकली । हरिनामाची वृष्टी झाली ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
amhin kirtan kulavadi | anik nahin udim jodi
आम्हीं कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं उदीम जोडी ॥१॥ वाचा पिकली पिकली । हरिनामाची वृष्टी झाली ॥२॥
amhin javen kavanya thayan | na bolasi pandhariraya
आम्हीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥ सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
amhi tujhe ason ekachi tya bodhen | nitya paramananden vosandit
आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥ विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥
amhi patakanchya rashi | alon tujhya payampashin
आम्ही पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥ मना येईल तें तूं करीं । आतां तारीं अथवा मारीं ॥२॥
amhi vithobache dut | yam anun sharanagat
आम्ही विठोबाचे दूत । यम आणूं शरणागत ॥१॥ मुखें नाम हातें टाळी । महापापा करुं होळी ॥२॥
amhi sharanagat pari sarvasven udar | bhaktiche sagar satvashil
आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥ काय वाचा मनें अर्थ संपत्ति धन । दिधलें तुजलागुन पांडुरंगा ॥२॥
amhin sharanagatin kelasi sarata | yerhavin ananta kon jane
आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्हवीं अनंता कोण जाणे ॥१॥ वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥
amhin sharanagatin sandili vasana | te tvan narayana angikarili
आम्हीं शरणागतीं सांडिली वासना । ते त्वां नारायणा अंगिकारिली ॥१॥ म्हणोनि प्रसन्न व्हावया आमुतें । वोसारल्या चित्तें चालविसी ॥२॥
amhi svarga lok manun jaisa ok | dekhoniyan sukh vaikunthinchen
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक । देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥ नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस विठोपाय़ीं ॥२॥
amhin svargasukh manun jaisa ok | dekhoniyan sukh pandharichen
आम्हीं स्वर्गसुख मानूं जैसा ओक । देखोनियां सुख पंढरीचें ॥१॥ नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस देवा पायीं ॥२॥
amhi hata jaun lavakari yeun | naivedya pathavun namya hatin
आम्ही हाटा जाऊं लवकरी येऊं । नैवेद्य पाठवूं नाम्या हातीं ॥१॥ दुसर्या दिवशीं नैवेद्य धाडिला । दामसेठी गेला त्याच्या मागें ॥२॥
amhin hoton pandharisi | amachi junat mirasi
आम्हीं होतों पंढरिसी । आमची जुनाट मिरासी ॥१॥ राई रखुमाई माता । पांडुरंग आमुचा पिता ॥२॥
ala jagadishvar | tyachem bharalen bhandar
आला जगदीश्वर । त्याचेम भरलें भांडार ॥१॥ सुशो-भित दिसे मही । दोन लक्ष दिधल्या गायी ॥२॥
ala dvaravati pahili krushnamurti | je moksha vishranti mumukshunchi
आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ति । जे मोक्ष विश्रांति मुमुक्षूंची ॥१॥ धरी मछावतार केला शंखोद्वार । देव मुक्तिमाहेर पांथिकाचें ॥२॥
ala vanamali | mag bhetati sakali
आला वनमाळी । मग भेटती सकळी ॥१॥ यशोदा रोहिणी । पोटीं धरिती चक्रपाणी ॥२॥
alingan padilen drudh | mithi padili na sute gudh
आलिंगन पडिलें दृढ । मिठी पडिली न सुटे गूढ । पुंडलिक म्हणे मज चाड । या विठठल चरणाची ॥१॥
aliya sansarin atmaram mukhin | ghetaliya sukhi tribhuvanin
आलिया संसारीं आत्माराम मुखीं । घेतलिया सुखी त्रिभुवनीं ॥१॥ जपोनियां नाम आपुलेंचि आधीं । मग सोहंसिद्धि सर्व साधे ॥२॥
ale gokulasin | harsha na maye manasin
आले गोकुळासीं । हर्ष न माये मानसीं ॥१॥ नंदें गर्गातें देखिलें । पूजा स्तवनीं तोषविलें ॥२॥
ale te sopan vandile ya payin | panduranga thayin maniyela
आले ते सोपान वंदिले या पायीं । पांडुरंगा ठायीं मानियेला ॥१॥ रंजल्यागांजल्याचा घेतला समाचार । संतामाया थोर अनाथांची ॥२॥
ale vaishnavanche bhar | dile harinam nagar
आले वैष्णवांचे भार । दिले हरिनाम नगार ॥१॥ अवघी दुमदुमली पंढरी । कडकडाट गरुडपारीं ॥२॥