भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया

amhin javen kavanya thayan | na bolasi pandhariraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥ सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥ जळकोपलें जळचरासी । माता न घे बाळकासी ॥३॥ म्हणे जनी आलें शरण । जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥