भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं

amhi patakanchya rashi | alon tujhya payampashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥ मना येईल तें तूं करीं । आतां तारीं अथवा मारीं ॥२॥ जनी म्हाणे सृष्टीवरी । एक अससी तूं बा हरी ॥३॥