न सुटेचि आशा गुंतें बळें पाशे । दुःखाचिया सरसें म्हणे देव
na sutechi asha gunten balen pashe | duhkhachiya sarasen mhane dev
न सुटेचि आशा गुंतें बळें पाशे । दुःखाचिया सरसें म्हणे देव ॥१॥ ऐसे अमंगळ गुंतले कर्दमीं । भोगिताती कर्मीं जन्मदशा ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
na sutechi asha gunten balen pashe | duhkhachiya sarasen mhane dev
न सुटेचि आशा गुंतें बळें पाशे । दुःखाचिया सरसें म्हणे देव ॥१॥ ऐसे अमंगळ गुंतले कर्दमीं । भोगिताती कर्मीं जन्मदशा ॥२॥
na sodi re mana gurujanardana | sansar bandhana sodavilen
न सोडी रे मना गुरुजनार्दना । संसार बंधना सोडविलें ॥१॥ संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥
na sodi re mana gurujarnadana | sansar bandhana sodavilen
न सोदी रे मना गुरुजर्नादना । संसार बंधना सोडविलें ॥१॥ संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥
na hota shuddha antahkaran | santaseva na ghade jan
न होता शुद्ध अंतःकरण । संतसेवा न घडे जाण ॥१॥ शुद्ध संकल्पावांचुन । संतसेवा न घडेचि जाण ॥२॥
naka karun vad vivad pasara | vauga matera naradehin
नका करुं वाद विवाद पसारा । वाउगा मातेरा नरदेहीं ॥१॥ आयुष्याचे अंतीं कामा नये कोणी । नेती ढकलुनी एकलेंचि ॥२॥
naka dhavun tumhin saira | mana magen ya satvara
नका धावूं तुम्हीं सैरा । मना मागें या सत्वरा ॥१॥ मन करा पैं आधीन । तेणें जोडे संतचरण ॥२॥
nako anikanchya padun havabhari | vanyan ranabhari kan re rahashin
नको आणिकांच्या पडुं हावभरी । वांयां रानभरी कां रे रहाशीं ॥१॥ चुकवी पतन उच्चारीं तुं नाम । आणिक नको धाम यापरतें ॥२॥
nako karun atan krushna tu khodin | nahin mhanoniyan doni hat jodi
नको करुं आतां कृष्णा तु खोडीं । नाहीं म्हणोनियां दोनी हात जोडी ॥१॥ काल इचे गृहीं थोडें खादले नववीत । म्हणोनि राधिकेचे स्तनी ठेवी हात ॥२॥
nako karun karmakarma | tumhan sangaton mi varma | shriramachen nam | attahasyen uchchara
नको करुं कर्माकर्म । तुम्हां सांगतों मी वर्म । श्रीरामाचें नाम । अट्टाहास्यें उच्चारा ॥१॥ तेणें तुटेल उपाधी । निरसेल भेदबुद्धी । होईल सत्वशुद्धी । भक्तिलागीं देवाच्या ॥२॥
nako karma dharma varta | sukhen kara harikatha | bhavajanmavyatha | yenen tute tumachi
नको कर्म धर्म वार्ता । सुखें करा हरिकथा । भवजन्मव्यथा । येणें तुटे तुमची ॥१॥ सोपें साधनाचें सार । वाचे नरहरी उच्चारी । भयें चुके येरझार । चौर्यांशींची ॥२॥
nako kanhi anik nem | ek nam ghei vache
नको कांही आणिक नेम । एक नाम घेई वाचे ॥१॥ तुटे जन्ममरण बाध । हृदयीं बोध ठसावे ॥२॥
nako guntum mayajali | kal ubha ha javalin
नको गुंतूम मायाजाळी । काळ उभा हा जवळीं ॥१॥ नाहीं तुजलागीं तत्त्वतां । सोडविणार मातापिता ॥२॥
nako tu amuche sangatin | bahu kelise phajiti
नको तु आमुचे संगतीं । बहु केलीसे फजिती । हें तुज सांगावें पा किती । ऐकती तुं नायकासी रे कान्होबा ॥१॥
nako tujhem amha kanhin | vas pandharicha dei
नको तुझेम आम्हा कांहीं । वास पंढरीचा देई ॥१॥ दुजें कांहीं नको आम्हां । द्यावा चरणाचा महिमा ॥२॥
nako duji re vasana | mithi ghali santacharana | pandharicha rana | apoapa hrudayin
नको दुजी रे वासना । मिठी घाली संतचरणा । पंढरीचा राणा । आपोआपा हृदयीं ॥१॥ हाचि धरी रे विश्वास । सांडी वाउगा हव्यास । नको आशा तृष्णा पाश । परतें टाकी सकळ ॥२॥
nako nako alas karun | vache shriram uchcharun
नको नको आळस करुं । वाचे श्रीराम उच्चारुं । तेणें सुफळ संसारुं । होय जनीं जाणिजे ॥१॥
nako nako re dur deshin | amhan thevi charanapashin
नको नको रे दुर देशीं । आम्हां ठेवी चरणापाशीं । मग या विरहा कोन पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ॥१॥
nag ghadatan sonen sachen | na ghadatan sonen pan na vache
नग घडतां सोनें साचें । न घडतां सोनें पण न वचे ॥१॥ मेघापुर्वी शुद्ध गगन । मेघ सबाह्म गगनीं जाण ॥२॥
nandanavan muralivala | yachya muralicha vedh lagala
नंदनवन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयीं ॥२॥
nande anivilen ubhayanta rajabindi | govale ani govali bhovantin jananchi mandi
नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवंतीं जनांची मांदी ॥१॥ येवोनि चावडीये उभयंता रडती । म्हणे नंदराव कैशी कर्मांची गती ॥२॥