शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष
shivashakticha bhed ardhanari purush
शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष । याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥
तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.
shivashakticha bhed ardhanari purush
शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष । याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥
shudhdamatigati maj volala nivrutti
शुध्दमतीगती मज वोळला निवृत्ती । त्यानें पदीं पदीं प्रीति स्वरुपीं वो माय ॥१॥
shunya nahin nirashunya nahin
शून्य नाहीं निरशून्य नाहीं ॥ तेथें पाळणा पाही लावियेला ॥१॥
shunya nirasuni donhi nirakhilen
शून्य निरसुनी दोन्ही निरखिलें । तेथुनी देखिलें निजवस्तु ॥१॥
shunya shodhilen nahin jenen
शून्य शोधिलें नाहीं जेणें । काय विवरण केले तेणें ।
shunya he char maha shunya disatasen
शून्य हे चार महा शून्य दिसतसें । निजरंग वसे सर्व त्यांत ॥१॥
shunyacha udabhav sangaton ya bola
शून्याचा उदभव सांगतों या बोला । औटापिठीं वहिला सूक्ष्म मार्ग ॥१॥
shunyacha shevat dola paha nirala
शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा । निळबिंदु सावळा प्रकाशला ॥१॥
shunyachen jen bij yogiyanchen guj
शून्याचें जें बीज योगीयांचें गुज । स्वानंदाचें निज ब्रह्म रया ॥१॥
shunyachen bhuvani svarup avinash
शून्याचें भुवनी स्वरुप अविनाश । प्रणवीं पुरुष दिसतसे ॥१॥
shunyashunya dhar shunyasheje hari
शून्याशून्य धार शून्यशेजे हरी । शून्यामाजि घरीं बिंबलासे ॥१॥
shyanachiya ghara vasana pain neti
श्यानाचिया घरा वासना पैं नेती । मनें मन गुंती तये रुपीं ॥
shravan ghran rasana ttvacha ani lochan
श्रवण घ्राण रसना त्त्वचा आणि लोचन हें तों दैन्याची द्वारें वोळगसी ।
shravan ttvacha chakshu jivha ghran
श्रवण त्त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । दशहि इंद्रिये जाण हरीच्या ठायीं ॥१॥
shriguru devaraya pranijatu jo majha
श्रीगुरु देवराया प्रणिजातु जो माझा । मनादि मूळ तूंचि विश्वव्यापक बीजा ।
shrigurusarikha asatan pathirakha
श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
shrutismrutivachan to | guhyaguhya to ge bai
श्रुतिस्मृतिवचन तो । गुह्यागुह्य तो गे बाई ॥१॥ जागता निजता तो । निज चेवविता तो तो गे बाई ॥ध्रु०॥
shrutin sangitalen upanishadin anuvadalen
श्रुतीं सांगितलें उपनिषदीं अनुवादलें । आम्हा लाधलें निरुतें वर्म ।
shrrungar karuni harinamatambul
श्रृंगार करुनि हरिनामतांबूल गुरुअंजन लेउन डोळा ।
shatachakren band nighuniyan geli
षटचक्रें बंद निघूनियां गेली । पाहों जो लागलीं तयां गांवा ॥१॥