भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्याचें जें बीज योगीयांचें गुज

shunyachen jen bij yogiyanchen guj

शून्याचें जें बीज योगीयांचें गुज । स्वानंदाचें निज ब्रह्म रया ॥१॥ त्रिगुण त्रिविध तो सच्चिदानंद । शब्दाचा अनुवाद नसे जेथें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सदगुरु जाणती । इतरांची वृत्ति चालेचीना ॥३॥