भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकल्पित द्रुम आजि संयोगे घडलें

akalpit drum aji sanyoge ghadalen

अकल्पित द्रुम आजि संयोगे घडलें । अपार आपणातें विसरलेंगे माय ॥१॥ महुरलें मन माझें मोहरलें । भक्तिफ़ळासि कैसें आलेंगे माय ॥२॥ देठींहुनि सुटलें पुढति कैसें जीवनासि आलें । बापरखुमादेविवरविठ्ठलें ऐसें केलेंगे माय ॥३॥