भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकरावरी सातवें होतें

akaravari sataven hoten

अकरावरी सातवें होतें । सातवें कोठें मावळलेंगे माये ॥१॥ सहस्त्राची भरोवरी जालीगे माये । लय लक्षीं पाहे तंव चोजवेना ॥२॥ रखुमादेविवरु दोन्ही घेतलीं । विरुनि टाकिलीं ब्रह्मडोहीं ॥३॥