आजी दिवाळी दसरा । आलों विठ्ठलाचे द्वारा
aji divali dasara | alon viththalache dvara
आजी दिवाळी दसरा । आलों विठ्ठलाचे द्वारा ॥१॥ पाहूनिया देव तीर्थ । आनंदें आनंद लोटत ॥२॥
aji divali dasara | alon viththalache dvara
आजी दिवाळी दसरा । आलों विठ्ठलाचे द्वारा ॥१॥ पाहूनिया देव तीर्थ । आनंदें आनंद लोटत ॥२॥
aji divali dasara | shrisadhusant ale ghara
आजी दिवाळी दसरा । श्रीसाधुसंत आले घरा ॥१॥ पायीं घालूं मिठी । आनंदें नाचुं वाळुवंटीं ॥२॥
aji dekhilin paulen | tenen dole dhanya jahale
आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळे धन्य जाहले ॥१॥ मागील शीणभारु । पाहतां न दिसे निर्धारु ॥२॥
aji dhanya din jala | sbami nivrutti bhetala
आजी धन्य दिन जाला । स्बामी निवृत्ति भेटला ॥१॥ जन्म जरामरण व्याधी । अवघी तुटली उपाधि ॥२॥
aji naval jhalen vo may | pahanya pahanya pahanen drushti dhaye
आजी नवल झालें वो माय । पाहण्या पाहण्या पाहणें दृष्टी धाये ॥१॥ ऐसा लाघवी सुखकर मूर्ती । संतसंगे जाली मज विश्रांती ॥२॥
aji nilavarna kusumasam | dekhila megh sham vitevari
आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी ॥१॥ अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । भोंवाता शोभे संग संतजन ॥२॥
aji baraven jhalen | majhen maher bhetalen
आजी बरवें झालें । माझें माहेर भेटलें ॥१॥ डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ध्रु.॥
aji mi tayache na pahatan charan | dein apula pran yachikshanin
आजी मी तयाचे न पाहतां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१॥ जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२॥
aji vo kan ho krushna nahin ala | mhanoni khed kari gaulani bala
आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा । काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥
aji sansar suphal jala ge maye
आजी संसार सुफळ जाला गे माये । देखियले पाय विठोबाचे ॥
aji sudin amhansi | santasang kaivalyarashi
आजी सुदिन आम्हांसी । संतसंग कैवल्यराशी ॥१॥ हेंचि आमुचें साधन । आणिक नको आम्हां पठण ॥२॥
aji soniyacha dinu
आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
ajicha sudinu amhan jhala anandu | sakalan svarupin svayen dekhen govindu
आजीचा सुदीनु आम्हां झाला आनंदु । सकळां स्वरुपीं स्वयें देखें गोविंदु ॥१॥ पाहिला गे माय आतां सांगुं मी कैसें । जेथें पाहे तेथेंक गोविंदु दिसे ॥२॥
adnya karuni suryasi | tapavi dvadash kalesi
आज्ञा करुनी सूर्यासी । तपवी द्वादश कळेसी।।१।। बाप तपाच्या सामध्ये आज्ञा वंदिली आदित्यै॥२॥
adnya paluniyan asen ekasaren | tumachin uttaren santanchin hin
आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥ भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरी डोई येथुनें चि॥ध्रु.॥
adnyapilen jen shrihari | techi vadali hen vaikhari
आज्ञापिलें जें श्रीहरी । तेचि वदली हें वैखरी ॥१॥ नाहीं माझें येथ वीर्य । जाणे ज्याचें तोचि कार्य ॥२॥
ajhan sangati navade kanhin | mhanoni jhalon ba videhi | du:khamul sangatichen | amhi navhon tya ganviche
आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही । दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे ॥१॥ आम्हा नाहीं रूप नांव । वस्तीची नाहीं एक ठाब । मग ध्या इच्छेसि धांव । आम्ही नव्हों त्या गांबींचे ॥२॥
atito atani | karuni indriyan datani
आटीतो आटणी । करुनि इंद्रियां दाटणी ॥१॥ कवळूनियां नामापाशीं । तुमच्या ठेवितों सायासी ॥२॥
ath divasanchi aivajachi boli | ahe te nemili nama sange
आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥ सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥
athauniyan shrikrushnacharan | akraren rayaten puson | chalila rathavari baison | margi harigun athavitu
आठऊनियां श्रीकृष्णचरण । अक्ररें रायातें पुसोन । चालिला रथावरी बैसोन । मार्गी हरिगुण आठवितु ॥१॥ गोकुळा पाठविला अक्रूर । परि कंसामनी दचक थोर । तेणें पाचारुनियां धनुर्धर । चौकिये बाहेर बसविले ॥२॥