भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे

ath divasanchi aivajachi boli | ahe te nemili nama sange

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥ सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥ कापड विकिलें धोंडोबा गणोबासी । ऐवज आठवे दिवशीं आपुला घ्यावा ॥३॥ एका जनार्दनीं सर्वांचा तो आत्मा । सांगतांचि नामा देव हांसे ॥४॥