दीनाचिया काजा । धांवे वैकुंठिचा राजा
dinachiya kaja | dhanve vaikunthicha raja
दीनाचिया काजा । धांवे वैकुंठिचा राजा ॥१॥ तो हा हरी विटेवरी । समकर धरुनी करीं ॥२॥
dinachiya kaja | dhanve vaikunthicha raja
दीनाचिया काजा । धांवे वैकुंठिचा राजा ॥१॥ तो हा हरी विटेवरी । समकर धरुनी करीं ॥२॥
dinachi mauli | aji myan dekhili
दीनाची माउली । आजि म्यां देखिली ॥१॥ कटीं ठेवू -निया कर । उभी राहे विटेवर ॥२॥
dinachen uparjan kari potasathin | mhane maj langoti dyaho konhin
दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं ॥१॥ घेउनी संन्यास हिंडे दारोदारी । ‘ नारायण ‘ करी पोटासाठी ॥२॥
dinanatha tujhin briden charachar | ghesil kaivar sharanagata
दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥
dip gheuniyan dhunditi andhar | bhete ha vichar aghatit
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥ विष्णुदास आम्ही न भीओ कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥
dip na dekhe andhara | atan hen chi kara jatan
दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥१॥ नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥
dipakalikemajin kala | taisa parabrahma putala
दीपकळिकेमाजीं कळा । तैसा परब्रह्मा पुतळा ॥१॥ असोनियां नसे जगीं । जैसा प्राणवायु संगीं ॥२॥
dipakache thayin nahin dvaitabhav | chor ani sav sarakhachi
दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची ॥१॥ तैसं ब्रह्माज्ञान । सांगताती गोष्टी । अभाविका पोटीं स्थिर नोहे ॥२॥
dipakemaji dipak diptisi satej
दीपकेमाजि दीपक दीप्तीसि सतेज । बिंबोनिसहज बिंबीं मिळे ॥१॥
dipaprakash dipin samavala kalike
दीपप्रकाश दीपीं सामावला कळिके सामावाली ज्योति ।
dipachiya angasanga | kon sukh ahe patanga
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥१॥ दीपा रूपाचेनि कोडें । पतंग स्नेहांत उडी पडे ॥२॥
dipanchen ten tej kaliken grasile | uday asta thele prabhevin
दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥ लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥
dipin dip samave tethen kaicha vicharu
दीपीं दीप सामावे तेथें कैचा विचारु । राहिला निर्ध्दारु नाना मत्ता ॥१॥
div dipika shashi tara
दीव दीपिका शशी तारा होतुका कोटिवरीरे ।
divaliche sani ther | murkha nar pahati
दीवाळीचे सणी थेर । मुर्ख नर पाहाती श्रेष्ठ साधन करावे । भक्ती भावे या सणी
du:kharup deh du:khacha sansar | sukhacha vichar nahin kothen
दु:खरूप देह दु:खाचा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥ कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती । दु:ख होतां जाती आपोआप ॥२॥
du:khachi nivrutti sukhache ten sukh | pahatan shrimukh govindachen
दु:खाची निव्रुत्ति सुखाचे तें सुख । पाहतां श्रीमुख गोविंदाचें ॥१॥ रंगणीं रांगत गुलगुला बोलत । असूर रुळत चर- णातळीं ॥२॥
du:khasan draupadisi | gheuni ala to sabhesi
दु:खासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥१॥ दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥२॥
du:khe du:kha vadhat ahe | sukhe sukh vadhat ahe
दु:खे दु:ख वाढत आहे । सुखे सुख वाढत आहे ।। बय्रानें बरेचि होते । वाईटें वाईट येतें ।।
duhkh vate aisi aikoniyen goshti | jenen ghade tuti tujhya payin
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥ येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥