अभक्तां देव कंटाळती । परी सरते करीतीं तंव त्या
abhaktan dev kantalati | pari sarate karitin tanv tya
अभक्तां देव कंटाळती । परी सरते करीतीं तंव त्या ॥१॥ म्हणोनि महिमा त्यांचा जगीं । वागविती अंगीं सामर्थ्य ॥२॥
abhaktan dev kantalati | pari sarate karitin tanv tya
अभक्तां देव कंटाळती । परी सरते करीतीं तंव त्या ॥१॥ म्हणोनि महिमा त्यांचा जगीं । वागविती अंगीं सामर्थ्य ॥२॥
abhaktache ganvin sadhu mhanaje kay | vyaghravadan gay sampadali
अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली ॥१॥ कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वन्नाची आण तया काई ॥ध्रु.॥
abhaktache sthalin bhrantachi sangati | paradara chittin paraninda
अभक्ताचे स्थळीं भ्रांताची संगती । परदारा चित्तीं परनिंदा ॥१॥ नेणे भूतदया शांतीचे लक्षण । कार्या कारन बोलतरे ॥२॥
abhangachi kala nahin mi nenat | tvara keli prit keshirajen
अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशिराजें ॥१॥ अक्षरांची संख्या बोलिले उदंड । मेरू सुप्रचंड शर आदि ॥२॥
abhay uttari santin kelen dan | jhalen samadhan chitta tenen
अभय उत्तरी संतीं केलें दान । झालें समाधान चित्त तेणें ॥१॥ आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥
abhayadan maj dein vo datara | krupechya sagara mayabapa
अभयदान मज देईं वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥
abhayachen sthal | ten hen ek achal
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥ तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥
abhagiyan navade vaishnavancha sang | sada to udyog paranindecha
अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिंदेचा ॥१॥ ऐसे जे पामर भोगिती अघोर । सुटिका निर्धार नोहे त्यासी ॥२॥
abhagi asot chandal | santadarushanen tatkal uddharati
अभागी असोत चांडाळ । संतदरुशनें तात्काळ उद्धरती ॥१॥ हा तो आहे अनुभव । स्वयमेव संत होती ॥२॥
abhagi te pamar | bhogiti narak aghor
अभागी ते पामर । भोगिती नरक अघोर ॥१॥ जाहला बाइलेचा अंकित । वर्ते जाणोनी मनोगत ॥२॥
abhagi to jan | na kari viththalasmaran
अभागी तो जाण । न करी विठ्ठलस्मरण ॥१॥ तया व्यालीसे जननी । अभागी तो पापखाणी ॥२॥
abhagya na bhajati bhagavantin | tyansi pruthvin ase jadatva deti
अभाग्य न भजती भगवंतीं । त्यांसी पृथ्वीं असे जडत्व देती । जळें दिधली त्या अधोगती तेजें दिधली त्या संतापवृत्ति ॥१॥
abhav sangati nana bhut vyakti
अभाव संगती नाना भूत व्यक्ती । संसार पंगती मेळवी त्यासी ॥१॥
abhavik yasi na ruche bhajan | sada pishachchapan deh tyacha
अभाविक यासी न रुचे भजन । सदा पिशाच्चपण देह त्याचा ॥१॥ असोनि संसारीं प्रेतवत देहे । काळ मुखा वाहे भार सदा ॥२॥
abhavikanche karma | taya na kale kanhin varma | santa mhanati bhram | yasi jhala
अभाविकांचे कर्म । तया न कळे कांहीं वर्म । संता म्हणती भ्रम । यासी झाला ॥१॥ हरुषें मुखें नाम गाय । तया म्हणती वेडा होय अभाविकांचें भय । जन मनीं वाहे ॥२॥
abhinav gurunen dakhavilen | ohan sohan majhen gililen
अभिनव गुरुनें दाखविलें । ओहं सोहं माझें गिळिलें ॥१॥ प्रपंचाचें उगवोनि जाळें । केलें षडवैरीयांचें तोंड काळें ॥२॥
abhinav sangatan vismayo datala | dehinch bhasala dev majhya
अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या ॥१॥ नवल कृपेंचें विंदान कैसें । जनार्दनें सरसें केलें मज ॥२॥
abhinav sukh tari ya vicharen | vicharaven baren santajanin
अभिनव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥ रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥
abhiman naka dharun potin | hoy arthasaven tuti
अभिमान नका धरुं पोटीं । होय अर्थासवें तुटी ॥१॥ म्हणोनि स्मरा रामराम । तेणें पावाल निजधाम ॥२॥
abhimanachi svamini shanti | mahattva yeti sakal
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ ॥१॥ कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥