भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिमान नका धरुं पोटीं । होय अर्थासवें तुटी

abhiman naka dharun potin | hoy arthasaven tuti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभिमान नका धरुं पोटीं । होय अर्थासवें तुटी ॥१॥ म्हणोनि स्मरा रामराम । तेणें पावाल निजधाम ॥२॥ विहित करा आपुलें कांहीं । आठवा वाचे राम देहीं ॥३॥ काकुलती येतां जनां । शरण एका जनार्दनीं ॥४॥