भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभागी असोत चांडाळ । संतदरुशनें तात्काळ उद्धरती

abhagi asot chandal | santadarushanen tatkal uddharati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभागी असोत चांडाळ । संतदरुशनें तात्काळ उद्धरती ॥१॥ हा तो आहे अनुभव । स्वयमेव संत होती ॥२॥ पापतापां माहामारी । कामक्रोधाची नुरे उरी ॥३॥ एका जनार्दनीं लीन । संत पावन तिहीं लोकीं ॥४॥