आइत्या भाग्या धणी व्हावे । केणें घ्यावे न सरे ते
aitya bhagya dhani vhave | kenen ghyave na sare te
आइत्या भाग्या धणी व्हावे । केणें घ्यावे न सरे ते ॥१॥ केणे आहे पंढरपुरी । उधारीचे लाभीक ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
aitya bhagya dhani vhave | kenen ghyave na sare te
आइत्या भाग्या धणी व्हावे । केणें घ्यावे न सरे ते ॥१॥ केणे आहे पंढरपुरी । उधारीचे लाभीक ॥ध्रु.॥
aityachi rashi | ali pakasiddhipashin
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥ आतां सोडोनि भोजन । भिके जावें वेडेपण ॥ध्रु.॥
akaravant murti | jevhan dekhen mi drushti
आकारवंत मूर्ती । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥
agi lago taya sukha | jenen hari naye mukha
आगी लागो तया सुखा । जेणें हरी नये मुखा ॥१॥ मज होत कां विपित्त । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥
agraha nanven pap | yogin sarave sankalpa
आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प ॥१॥ सहजा ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ध्रु.॥
acharana thav | nahin angin svata bhav
आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥१॥ करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥
acharati karmen | tethen kalen dharmodharme
आचरती कर्में । तेथें कळें धर्मोधर्मे ॥१॥ खेळे गोवळियांसवें । करिती त्यांचें साहावें ॥ध्रु.॥
achare dosh na dhari dhak | paripak duhkhacha
आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥१॥ चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥
ajamela ant maranasi ala | tonvari smarala nahin tuj
आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरी स्मरला नाहीं तुज ॥१॥ प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविलें ॥ध्रु.॥
aji anandu re eki paramanandu re | jaya shruti neti neti mhanati govindu re
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥ विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥
aji os amaravati | kala pahavaya yeti | dev visarati | dehabhav apula
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥ आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥
aji ka vo tun disasi dushchiti | mhaniye kam na lage tujhya chittin
आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्तीं । दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरी चित्तीं वो ॥१॥
aji divas dhanya | tumachen jhalen darushan
आजि दिवस धन्य । तुमचें झालें दरुषण ॥१॥ सांगा माहेरींची मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥ध्रु.॥
aji naval mi alen yene ranen | bheti avachiti nandachiya kanhen
आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें । गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥१॥
aji shivala mang | majhen vitalalen ang
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥१॥ यासी घेऊं प्रायश्चित्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥
ajichiya labhen brahmand thenganen | sukhi jhalen man kalpavena
आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना ॥१॥ आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या झाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥
ajichen hen maj tuhmin krupadan | dilen santajan mayabapin
आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥ आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥
ajivari tumhan amhan nenapane | kautuken khelanen sang hota
आजिवरी तुम्हां आम्हां नेणपणे । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥ आतां अनावर झालो अगुणाची । करूं नये तें चि करु सुखें ॥२॥
ajivari hoton tujhe satte khalin | tonvari tva keli vitambana
आजिवरी होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी त्वा केली विटंबणा ॥१॥ आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥
ajivari hoton sansarache hatin | atan aisen chittin upajalen
आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥ तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥