भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजिवरी तुम्हां आम्हां नेणपणे । कौतुकें खेळणें संग होता

ajivari tumhan amhan nenapane | kautuken khelanen sang hota

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजिवरी तुम्हां आम्हां नेणपणे । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥ आतां अनावर झालो अगुणाची । करूं नये तें चि करु सुखें ॥२॥ तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥३॥