भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥ सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥ आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥ वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥१॥ काय जाणां तुह्मी दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमची गोसावी आयचित वृत्ती । करवी शिष्या हातीं उपदेश ॥१॥ दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥ लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥ काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आम्हां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥ न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥ समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥ प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुची जिवलगे सज्जन सोयरी । नांदतील तिरी भिंवरेच्या ॥१॥ तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती । भेटावया खंती वाटतसे ॥धृ ॥.

रचनाकार: संत तुकाराम

आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥१॥ भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुचे जीवन हे कथाअमृत्त । अणिक ही संतसमागम ॥१॥ सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसे गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥१॥ काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम