भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास

amacha svadesh | bhuvanatrayamadhyen vas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥ मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥ नाहीं निरपराध । कोणां आम्हांमध्यें भेद ॥२॥ तुका म्हणे मान । अवघें आमचें हें धाम ॥३॥