भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमची गोसावी आयचित वृत्ती । करवी शिष्या हातीं उपदेश

amachi gosavi ayachit vrutti | karavi shishya hatin upadesh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमची गोसावी आयचित वृत्ती । करवी शिष्या हातीं उपदेश ॥१॥ दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥ तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंग संपादणी करिती परी॥३॥