शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल
shikavuni bol | kelen kavatuk naval
शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥ आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
shikavuni bol | kelen kavatuk naval
शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥ आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥
shikavuni hit | soyi lavave he nit
शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥ त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥
shinken laviyelen duri | hoton tighanche mi vari
शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥ तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥
shikha sutra tujha guntala jaman | tanvavari tun jan shrutidas
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तूं जाण श्रुतिदास ॥१॥ त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥
shijalyavari jal | vanyan jayachen ten mul
शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥ ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥
shinaleti sevakan deuni ichchhadan | kela abhiman angikara
शिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥ अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥
shindala salyacha nahin ha vishvas | bail to tyas na visambhe
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥ दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ध्रु.॥
shila jaya dev | taisa phale tyacha bhav
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥ होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥
shila sphatikachi na palate bheden | dauniyan chhande jaisi taisi
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥
shilen khatan ala vit | sunen dhit pay dhari
शिळें खातां आला वीट । सुनें धीट पाय धरी॥१॥ कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥
shishyanchi jo neghe seva | mani devasarikhen
शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥१॥ त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥
shital ten shitalahuni | payavani charaninchen
शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥ सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥
shital sauli amuchi mauli | vithai volali premapanha
शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥ जाऊनि वोसंगा रिघे न वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥
shukasanakadikin ubharila baho | parikshiti laho disan satan
शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसां सातां ॥१॥ उठा उठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥
shuddha aisen bramhadnyan | kara man sadar
शुद्ध ऐसें ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥ रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥
shuddha charya hen chi santachen pujan | lagat chi dhan nahin vitta
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥ सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥
shuddha dalanachen sukh sangon | manavat ase saibai
शुद्ध दळणाचें सुख सांगों । मानवत असे सईबाई ॥१॥ शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥
shuddhabija potin | phalen rasal gomatin
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥ मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥
shuddhashuddha nivade kaisen | charma mas bhinna nahin
शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥
shuddhichen saroni bhariyeli pali | bharadoni vongali nam kelen
शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥