शब्द ज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्तते
shabda dnyani yeun nedin drushtipudhen | chhalavadi kude abhaktate
शब्द ज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्तते ॥१॥ जळो ते जाणींव जळो त्याचे बंड । जळो तया तोंड दुर्जनाचें ॥२॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
shabda dnyani yeun nedin drushtipudhen | chhalavadi kude abhaktate
शब्द ज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्तते ॥१॥ जळो ते जाणींव जळो त्याचे बंड । जळो तया तोंड दुर्जनाचें ॥२॥
shabda nahin dhir | jyachi buddhi nahin sthir
शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥ त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥
shabdanchin ratnen karuni alankar | tenen vishvambhar pujiyela
शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥ भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥
sharan alen tyasi nedavin he pathi | aika jagajethi vidnyapana
शरण आलें त्यासी नेदावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥ अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥
sharan sharan ji hanumanta | tuj alon ramaduta
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
sharan sharan vani | sharan trivacha vinavani
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥ स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥
sharanagat jhalon | tenen mipana mukalon
शरणागत झालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥ आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥
sharir duhkhachen kothar | sharir rogachen bhandar | sharir dugapadhichi thar | nahin apavitra sharira aisen
शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥ शरीर उत्तम चांगलें। शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रम्ह ॥ध्रु.॥
shakta gadhada jaye deshin | tethen rashi papachya
शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥ सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ध्रु.॥
shaktanchi shukari may | vishtha khay bidichi
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥ तिची त्या पडली सवे । मागें धांवें म्हणोनि ॥ध्रु.॥
shantiparaten nahin sukh | yer avaghen chi duhkh
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥ म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥
shadichen ten song | sampaditan raja veng
शादीचें तें सोंग । संपादितां राजा वेंग ॥१॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥
shastrachen jen sar vedanchi jo murti | to majha sangati pranasakha
शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥ म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥
shahanapanen ved muka | gopika tya takati
शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥ कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥
shahaniyan pure ek chi vachan | visharati khun te chi tyasi
शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥१॥ उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥
shikalya bolache sangatil vad | anubhav bhed nahin kona
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥ पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥
shikalya shabdachen utpaditon dnyan | darpaninchen dhan upar vaya
शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दर्पणींचें धन उपर वाया ॥१॥ अनुभव कइं होईंन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥
shikavanen nak jhadi | pudhil jodi kalena
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥ निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥
shikavilen tumhin ten rahe tonvari | maj ani hari viyog ton
शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥
shikavilo te bol | bolen taisi nahin ol
शिकविलो ते बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥ आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥