मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न
mokalen man rasal vani | ya chi gunin sampanna
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥१॥ लक्ष्मी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
mokalen man rasal vani | ya chi gunin sampanna
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥१॥ लक्ष्मी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥
moksha tumacha deva | tumhi durlabh to theva
मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥ मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥
moksha devapashin nahin | latikya ghai vilavaten
मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई विळवतें ॥१॥ काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥
mokshapaden tuchchha kelin yakaranen | amhan janma ghenen yugayugin
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥ विटे ऐसें सुख नव्हे भक्तीरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥
mokshachen amhansi nahin avaghad | to ase ughad gantholis
मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघड गांठोळीस ॥१॥ भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥
mol deuniyan santhavave dosh | natache te vesh pahoniyan
मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥ हरीदासां मुखें हरीकथाकीर्तन । तेथें पुण्या पुण्य विशेषता ॥ध्रु.॥
mol vechuniyan dhunditi sevaka | amhi tari phuka magon balen
मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥१॥ नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥
molachen ayushya vechatase seve | nugavatan gove khed hoto
मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥ उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिषांत ॥ध्रु.॥
molachen ayushya vechuniyan jay | purvapunyen hoy labh yacha
मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥ अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥
molen ghatalen radaya | nahin asun ani maya
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥ तैसा भक्तीवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥
moharoni chitta | anun halun chi vari hita
मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरी हिता ॥१॥ तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥
mohirya chya sangen | sut navhe agijogen
मोहीऱ्या च्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥ नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥
maun kan dharile vishvachya | jivana uttar vachana dei majhya
मौन कां धरिले विश्वाच्या । जीवना उत्तर वचना देई माझ्या ॥१॥ तूं माझे संचित तूंचि पूर्वपुण्य । तूं माझे प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥
mhanauni kay jiun bhaktapan | jayachin bhushanen alankar
म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥ आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥
mhanauni jhali tuti | nahin bheti ahankaren
म्हणउनि झाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥ दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥
mhanauni sharan javen | sarvabhaven devasi
म्हणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥ तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥
mhanauni khel mandiyela aisa | nahin koni disha varjiyeli
म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥ माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥
mhanauni das navhe aisa jalon | anubhaven bolon svamipudhen
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥
mhanauni kakulati | yeton pudhat pudhati | tumachiya ase hatin | kamalapati bhandar
म्हणऊनि काकुळती । येतों पुढत पुढती । तुमचिया असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥ फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगेची उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥
mhanauni jalon kshetrinche sannyasi | chitta ashapashin avaruni
म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥