भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोहीऱ्या च्या संगें । सुत नव्हे आगीजोगें

mohirya chya sangen | sut navhe agijogen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोहीऱ्या च्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥ नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥ स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥२॥ तुका म्हणे खोडी । देवमणी ने देती दडी ॥३॥