भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न

mokalen man rasal vani | ya chi gunin sampanna

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥१॥ लक्ष्मी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥ नमन ते नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥ तुका म्हणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥