मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खान
mi majhen karit hoton jatan | bhitarilya choren ghetalen khan
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खान ॥१॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
mi majhen karit hoton jatan | bhitarilya choren ghetalen khan
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खान ॥१॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥
mi yachak tun data | kay satya pahon atan
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥ म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥
min hen aisen kay jati | avaghad kiti pahatan
मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥१॥ नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥
michi maj vyalon | pota apuliya alon
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥
muken hotan tujhya padarichen jaten | murkha ten bhogiten mimipan
मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥ आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कोणासीहि ऐसे बोलों नको ॥२॥
mukta kasaya mhanaven | bandhan ten nahin thaven
मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥ सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥
mukta to ashanka nahin jaya angin | baddha mohosangin lajja chinta
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥
mukta hota pari balen jala baddha | gheuniyan chhand majhen majhen
मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥
muktipang nahin vishnuchiya dasan | sansar to kaisa na dekhati
मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥ बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥
mukh dolan pahe | taishi cha te ubhi rahe
मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥ केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥
mukhakade vas | pahen karuniyan as
मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥१॥ आतां होईल ते शिरीं । मनोगत आज्ञा धरीं ॥ध्रु.॥
mukhin nam hatin moksha | aisi saksha bahutansi
मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥
mukhin viththalachen nam | mag kaicha bhavabhram
मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥१॥ चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥
mukhen bolaven ten jivinchen janasi | vidit payampashin sarva ahe
मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥ आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी याचा ॥ध्रु.॥
mukhen bole bramhadnyan | manin dhanaabhiman
मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥ ऐशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥
mukhen sange tyansi pail chendu paha | udakant dohachiye mathan
मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥ माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥
mukhya adhin vishayatyag | vidhibhag palanen
मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥१॥ मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥
mungi ani rav | amhan sarikhachi jiv
मुंगी आणि राव । आम्हां सारिखाची जीव ॥१॥ गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥
mungichiya ghara kon jay mul | dekhoniyan gul dhanv ghali
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥
mudal jatan jhalen | mag labhachen kay alen
मुदल जतन झालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥ घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥