भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

नारद सांगे मृत्युलोकीं। हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ।।१।। कैसा सत्त्वाचा समुद्र। ऐसा नाहीं नृपवर ||२||

रचनाकार: संत जनाबाई

नित्य हातानें वारावें । ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥ ऐसा स्वरुपाचा पूर । आला असे नेत्रावर ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

नोवरीया संगें वन्हाडीया सोहळा मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥ परीसाचेनि संगें लोहो होय सोनें तयाची भूषणे श्रीमंतासी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

पंढरी सांडोनी जाती वाराणसी काय सुख त्यांसी आहे तेथें ॥ १॥ तया पंचक्रोसी म्हणती मरावें। मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥ २ ॥

रचनाकार: संत जनाबाई

पंढरीचे सुख पुंडलिकासी आलें । तेणें हैं बाढिलें भक्तालागीं ॥ १ ॥ भुक्ति मुक्ति वरदान दियलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणांलागीं ॥ २॥

रचनाकार: संत जनाबाई

पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें ।।१।। अगेशिंपियाचेजनीनेलेंपदकदेआणुनी||२||

रचनाकार: संत जनाबाई