भजनी मालिका
← भजनांकडे परत

निराकारीचे नाणें । शुद्ध ब्रह्मींचें ठेवणे

nirakariche nanen | shuddha brahminchen thevane

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
निराकारीचे नाणें । शुद्ध ब्रह्मींचें ठेवणे ॥१॥ प्रयलें काढिलें बाहेरी। संतसाधु सवदागरीं॥२॥ व्यास वसिष्ठ नारदमुनी। टांकसाळ घातली त्यांनी॥३॥ उद्धव अक्रूर स्वच्छंदीं । त्यांनी आटविली चांदी ॥|४॥ केशव नामयाचा शिक्का। हारप चाले तिन्ही लोकां॥५॥ पारख नामयाची जनी वरती विठोबाची निशाणी ॥६॥