भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति पुसत कोठे होते पंढरिनाथ

nivrutti pusat kothe hote pandharinath

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
निवृत्ति पुसत कोठे होते पंढरिनाथ ॥१॥ खूणकळलीहषीकेशीसांगों [नकोनिवृत्तीसी||२|| उत्तरदिलेंज्ञानदेवें । नवलकेवढेसांगावें||३|| शिव बंदी पायवणी नये योगियांचे ध्यानीं ॥४॥ द्वारी उभे ब्रह्मादिक गुण गाती सकळिक॥५॥ जनीस दी देव तिचा देखोनियां भाव।।६।।