भजनी मालिका
← भजनांकडे परत

नोवरीया संगें वन्हाडीया सोहळा मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न

novariya sangen vanhadiya sohala mande puranapolya mile anna

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नोवरीया संगें वन्हाडीया सोहळा मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥ परीसाचेनि संगें लोहो होय सोनें तयाची भूषणे श्रीमंतासी ॥२॥ जनी म्हणे जोड झाली विठोबाची दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥