राघवाचे घरीं सदा निरुपण
raghavache gharin sada nirupan
राघवाचे घरीं सदा निरुपण । श्रवण मनन निजध्यास विचारणा सारासार थोर आहे।
raghavache gharin sada nirupan
राघवाचे घरीं सदा निरुपण । श्रवण मनन निजध्यास विचारणा सारासार थोर आहे।
raghavache das sarvasve udas
राघवाचे दास सर्वस्वे उदास । तोडी आशापाश देवराणा देवराणा भाग्यें जालिया कैपक्षी ।
ranjan ganvamadhyen santaji pavar | ase to saradar namankit
रांजण गांवामध्यें संताजी पवार । असे तो सरदार नामांकित ॥१॥ स्वामी काजामध्यें असे तो सावध । भावें हा गोविंद आठवीत ॥२॥
rajayasi sarva vruttant thauka | asoni balaka pahi nato
राजयासी सर्व वृत्तांत ठाउका । असोनी बाळका पाही नातो ॥१॥ कामीक जगासी कामचि आवडे । स्त्रीमोहानें वेडे झाले बहु ॥२॥
rajayogenvin na kale brahmadnyanen
राजयोगेंवीण न कळे ब्राह्मज्ञानें । प्रमाणें अनुमानें मेलियांही ॥१॥
rajas sundar bala pahon aliya sakala vo | bibin bimboni theli majhi parabramha velhala vo | koti ravishashi jichya angichiya kila vo
राजस सुंदर बाळा पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि जिच्या अंगीचीया किळा वो ॥१॥ राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी लावी आपुलिये सोई वो ॥ध्रु.॥
raja kari taise dam | te hi cham chalati
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥
raja chale tethen vaibhav sangaten | hen kay lagaten sangaven tya
राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥१॥ कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥
raja jay tikade aishvarya sampatti | vaibhaven chalati samagamen
राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती । वैभवें चालती समागमें ॥१॥ वसे वनामाजी तेथें सर्व सिध्दी । घेऊनि समृध्दी वसतीपाशीं ॥२॥
raja praja dvad desh | shakta vas kariti to
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥ अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥
raja mhane bala deton panch gram | to mhane atmaram deta ahe
राजा म्हणे बाळा देतों पंच ग्राम । तो म्हणे आत्माराम देता आहे ॥१॥ आशा सांडोनियां निराश जाहला । शरण देवाला जावयासी ॥२॥
raja mhane rajakahi gathi | ahet panchashe anik jethi | matangakulavai hi ugradrushti | soditan vari jhagatel
राजा म्हणे रजकहि गाठी । आहेत पांचशे आणिक जेठी । मातंगकुळवई ही उग्रदृष्टी । सोडितां वरी झगटेल ॥१॥ परी तो येथें येईल कैसा । आलिया कदाचित करील वळसा । ऐसें विचारी जंव मानसा । तंव प्रधानहि पातले ॥२॥
raja hmane ichchha tujhiye manasin | dohale majasin sang atan
राजा ह्मणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसीं सांग आतां ॥१॥ येरी ह्मणे ऐसें वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्य-पट ॥२॥
rajai gonai | akhandit tujhe payin
राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं ॥१॥ मज ठेवियेलें अग्रवाटा ॥३॥
rajai gonai | akhandit tujhe payin
राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं ॥१॥ मज ठेवियेलें द्वारीं । नीच ह्मणोनी बाहेरी ॥२॥
rajai gonai akhandit tujhe payin
राजाई गोणाई अखंडित तुझे पायीं ॥१॥ मज ठेवियलें द्वारी नीच म्हणोनि बाहेरी॥२॥
rajai ten puse aho namayala | kara jevayala kanhin yasin
राजाई तें पुसे अहो नामयाला । करा जेवायला कांहीं यासीं ॥१॥ प्रातःकाळीं घरीं सारूनि भोजन । आले ते चालून माझे भेटी ॥२॥
rajai ten puse aho namayala kara jevayala kanhi yasin
राजाई तें पुसे अहो नामयाला करा जेवायला कांही यासीं ।। १ ।। प्रातःकाळी घरी सारूनि भोजन । आले ते चालून माझे भेटी ॥२॥
rajai yeuniyan gharin | namaskar kari namadeva
राजाई येऊनियां घरीं । नमस्कार करी नामदेवा ॥१॥ परीस देणें झडकरी । परिसा उभा असे द्वारीं ॥२॥
rajais tevhan mhanatase nama | dainyakal amhan nahin nahin
राजाईस तेव्हां म्हणतसे नामा । दैन्यकाळ आम्हां नाहीं नाहीं ॥१॥ आम्ही हरिदास कुबेर भांडारी । संपदा ती थोरी घरीं वसे ॥२॥