भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं

rajai gonai | akhandit tujhe payin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं ॥१॥ मज ठेवियेलें अग्रवाटा ॥३॥ देवा केव्हां क्षेम देसी । आपुली म्हणोनी जनी दासी ॥४॥