याचिलागीं परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते
yachilagin parangana | maniti hutashanapari dnyate
याचिलागीं परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥ जवळी गेल्या जाळूं शके । म्हणोनि धाकें पळती त्या ॥२॥
yachilagin parangana | maniti hutashanapari dnyate
याचिलागीं परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥ जवळी गेल्या जाळूं शके । म्हणोनि धाकें पळती त्या ॥२॥
yachilagin vo tyajiyalen bhog | yachilagin vo kele nana yag | yachilagin vo ashtangadi yog | yachilagin ya vishayanche tyag vo
याचिलागीं वो त्यजियलें भोग । याचिलागीं वो केले नाना याग । याचिलागीं वो अष्टांगादी योग । याचिलागीं या विषयांचे त्याग वो ॥१॥ जन्माजन्मांतरी केली हे सूचना । याचिलागीं वो वसविलें निर्जना । भक्षूनि फळ मूळ प्राशिले जीवना याचिलागीं केलें तीर्थाटना वो ॥२॥
yachi kothen lagali chat | bahu tat jalense
याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥१॥ देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग म्हणे ॥ध्रु.॥
yachi save lagali jiva | godi heva sangacha
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥ परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥
yache payin dharilya bhav | bhetel dev nishchayen
याचे पायीं धरिल्या भाव । भेटेल देव निश्चयें ॥१॥ नव्हे अन्यथा भाषण । ठावी खूण संतांसी हे ॥२॥
yache payin manorath | purna kam sakalahi arta
याचे पायीं मनोरथ । पूर्ण काम सकळहि आर्त ॥१॥ म्हणोनियां धरिला जिवें । हाचि संतीं मनोभावें ॥२॥
yachya sangasukhen garbhavas ghetan | yet jat ge kalpachya chalatha | negho bhukti mukti detan sayujyata | aisha gaulani tya sukhanandabharita vo
याच्या संगसुखें गर्भवास घेतां । येत जात गे कल्पाच्या चळथा । नेघो भुक्ति मुक्ति देतां सायुज्यता । ऐशा गौळणी त्या सुखानंदभरिता वो ॥१॥ धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रीरंगी । नेणती दुसरें वों संसारी विरागी । हरिचीं भूषणें त्या लेऊनि निजांगी । सुखी सुखरुप भोगी नित्य त्यागी वो ॥२॥
yajasathi kela hota atahasya | shevatacha dis god vhava
याजसाठी केला होता आटाहास्य । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
yajasathin bhakti | jagin rudhavavaya khyati
याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥ नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥
yajasathin vanantara | jaton sanduniyan ghara
याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥ माझें दिठावेल प्रेम । बुद्धी होईल निष्काम ॥ध्रु.॥
yadnyik mantre avadan deti
याज्ञिक मंत्रे अवदान देती । त्याहुनी अधिक या उच्छिष्टा बोराची प्रीती ॥१॥
yati shudra vaish kela vevasav | adhi to ha dev kulapujya
याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥ नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥
yatihin aso bhala | jo ya gela sharan santan
यातिहीन असो भला । जो या गेला शरण संतां ॥१॥ त्यांचें जन्ममरण चुकलें । पावन जाहलें तिहीं लोकीं ॥२॥
yatihin chokhamela | tyasi bhaktancha kalavala
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ।।१।। त्याचा झाला म्हणीयारा। राहे घरी घरी धारा||२||
yatihin chokhamela | tyasi bhaktancha kalavala
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥ त्याचा झाला ह्मणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥
yatihin chokhamela | tyasi bhaktancha kalavala
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥ त्याचा झाला म्हणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥
yatihin maj kay to abhiman | mani tuj jan narayana
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥
yati matihin rupen lin din | anik avagun janoniyan
याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥
yatikul kanhin nani to manasin | dhanven tyanche pathisi lagavengen
यातीकुळ कांहीं नाणी तो मानसीं । धांवें त्यांचे पाठीसी लागवेंगें ॥१॥ आपुलें म्हणविल्या न देखे पारिखें । रक्षी त्या कौर्तुकें आपुले काजा ॥२॥
yatisi nahin karan | namasmaran harichen
यातीसी नाहीं कारण । नामस्मरण हरीचें ॥१॥ तेणें तराल भवपार । आणिक विचार न करा ॥२॥